अखेर अॅडशूटचं सत्य अहिल्यादेवींसमोर आलं, अवॉर्ड सोहळ्याला दिलेलं सरप्राइज पडणार महागात, काय निर्णय घेणार?
'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, त्या गावाकडच्या शिक्षिका आदित्यला भेटायला म्हणून किर्लोस्कर बंगल्यात येतात. तेव्हा प्रीतमला निरोप ...