सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सात वर्षाच्या लेकाची तीन वेळा ओपन हार्ट सर्जरी, वेदना असूनही चिमुकल्याच्या चेहऱ्यावरही हास्याने सगळ्यांचेच पाणावले डोळे
सुप्रसिद्ध अभिनेता जिमी किमेल सध्या चर्चेत आहे. जिमी हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून ऑस्कर पुरस्काराचे सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. ...