Video: राखीने म्हणून सोडला हिंदू धर्म म्हणाली, “मी खूप नशीबवान…”; हिंदू धर्मावरील ‘या’ वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
राखी सावंतला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचं नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतच. तिने मागच्या वर्षी आदिल दुर्राणीसह ...