हॉटनेस दाखव आणि…, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरला आक्षेपार्ह मॅसेज, म्हणाली, “अनेक पुरुष…”
छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमाच्या यादीत अग्रेसर असणारा आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने तर प्रेक्षकांना वेड ...