“गाईला जबरदस्ती गर्भवती ठेऊन तुम्ही…”, ईदच्या दिवशी मांसाहारी न खाण्यावरुन सल्ला देणाऱ्यांवर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली, “शाकाहारी लोक…”
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत असते. बेधडक विधाने व स्पष्टवक्तेपणा यामुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. आजपर्यंत तिने ...