“बऱ्याचदा माझ्या खिशात पैसेही नसतात कारण…”, मिलिंद गवळींनी सांगितली होती सत्य परिस्थिती, म्हणालेले, “हफ्ते भरण्यासाठी…”
सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर बरीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. ...