Atul Parchure Death : “२०-२५ दिवस तो खूप आजारी होता आणि…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना रडू अनावर, म्हणाल्या, “माझं वैयक्तिक नुकसान…”
Actor Atul Parchure Died : मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा ...