रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली प्रियांका चोप्रा, लेक आयोध्या म्हणून ओरडू लागली अन्…; नवऱ्याच्या कपाळीही टिळा, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपले अस्तित्त्व निर्माण केले आहे. २००० साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब तिने जिंकल्यानंतर ...