अंकिता लोखंडे व निया शर्माचा डान्स व्हिडीओ व्हायरल, पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “पूजेच्या नावाखाली तमाशा…”
सध्या सर्वत्र गणपतीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच घरात बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक टेलिव्हिजन कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटीज यांच्या ...