‘ठाकरे’ चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार, ‘ही’ महत्त्वाची भूमिका साकारणार
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये ओळखला जातो. एका छोट्याश्या गावातून आलेल्या नवाजुद्दीनला इथपर्यंत येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. ...