“बॉलिवूड इंडस्ट्रीच चोर आहे, इथे फक्त…”, नवाजुद्दीने सिद्दीकीचा धक्कादायक दावा, म्हणाला, “यांची क्रिएटिव्हीटी तर…”
बॉलिवूडमध्ये काम करत असताना बऱ्याच कलाकारांना विविध अनुभव येतात. काही कलाकार खुलेपणाने बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत व्यक्त होतात. चित्रपटसृष्टीमधील लैंगिक शोषण ...