“पुरुष वाईट परिस्थितीमध्ये असेल तर…”, अमिताभ बच्चन यांच्या वाईट प्रसंगात जया बच्चन यांनी अशी दिली साथ, म्हणाल्या, “न रागावता…”
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या आपल्या रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक गोष्टींवर त्या आपले मत परखडपणे मांडत असतात तसेच ...