‘कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा परतणार?, अर्चना पूरण सिंह यांचा पत्ता कट, व्हिडीओ व्हायरल
टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच चर्चेत राहणारा कार्यक्रम ठरला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ही कपिल शर्माची असते. ...