राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीरची ऋषी कपूर यांच्याशी तुलना, नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला होता. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात तिने साकारलेल्या ‘गंगूबाई’ भूमिकेसाठी ...