हार्दिक पांड्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमात?, मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी दुसरं लग्न करण्याचा दिला सल्ला
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला ...