घटस्फोटानंतरही बायकोच्या संपर्कात आहे हार्दिक पांड्या, नताशाचा मुलाबरोबरचा फोटो पाहिल्यानंतर कमेंट, म्हणाला…
अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा करत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचा खुलासा केला. घटस्फोटाची माहिती ...