“हिंदी चित्रपटांमध्ये काहीच दम नाही आणि…”, नसीरुद्दीन शाह यांचं वादग्रस्त विधान, म्हणाले, “निराश होतो कारण…”
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये लाखमोलाचे योगदान आहे. १९७५ पासून नसीरुद्दीन यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. ...