“पैसे थकवल्यावर कलाकार आवाज उठवू शकतो” मंदार देवस्थळी वादावर ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीचं स्पष्ट भाष्य
Nandita Patkar opinion : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याभोवती असलेली चर्चा सुरुच आहे. अभिनेता शशांक केतकर याने सोशल ...