‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं मोठं पाऊल, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली, “आणखी एक स्वप्न…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराने स्वतःचा असा चाहतावर्ग निमार्ण केला आहे. प्रत्येक कलाकाराने अभिनयाच्या कलेवर चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली ...