Video : फुलांची रांगोळी, डेकोरेशन, कुटुंबियांची गर्दी अन्…; मायरा वायकुळने लहान भावाचं केलं जंगी स्वागत, घरही आहे प्रशस्त
फार कमी वयात मायरा वायकुळ यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली मायरा प्रसिद्ध व लोकप्रिय ...