Video : साचलेल्या पाण्यातून वाट काढताना प्रसिद्ध दिग्दर्शकाची दमछाक, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती, म्हणाला, “गाडीची होडी आणि…”
मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर या ...