“कित्येक रात्र न झोपता…”, पदवी, गोल्ड मेडलसाठी इतके कष्ट करत होती मुग्धा वैशंपायन, बहिणीने सांगितला प्रवास, म्हणाली, “तू स्वतःला…”
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मुग्धा वैशंपायन. जगभरात मुग्धाच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. मुग्धाने तिच्या गाण्याने ...