मुग्धा-प्रथमेशच्या लग्नामध्ये रोहित राऊत आणि त्याच्या बायकोचीच हवा, ड्रेसिंग स्टाइलने वेधलं लक्ष, म्हणाले, “आमची माऊ…”
गेल्या अनेक दिवसांपासून मराठी कलाविश्वातील एक जोडी खूपच चर्चेत आहे आणि ही जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ...