“दुर्लक्ष, कामचुकारपणा अन्…”, इमारतीसमोर कचरा जाळत आहेत ते पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “पोलिसांत तक्रार…”
मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत आपलं ...