फुलांची रांगोळी, स्पेशल बेत अन्… ; बहिणीच्या केळवणासाठी मृण्मयी देशपांडेची जय्यत तयारी, कुटुंबीयांचाही खास थाटमाट
गेले काही दिवस हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अमृता-प्रसाद, सुरूची-पियुष या जोड्यांनंतर नुकतंच ...