तेल मालिश अन्…; आईकडून लाड करुन घेत आहे मृण्मयी देशपांडे, बहीण गौतमीला चिडवत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “प्रवास करुन…”
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मृण्मयीने अभिनयासह सूत्रसंचालक म्हणून उत्तमरीत्या जबाबदारी पेलवली. ...