ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा मृदगंध जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, नंदेश उमप यांनी केली घोषणा
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या मृदगंध पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ...