‘या’ गोष्टींमध्ये महिलावर्गालाही मागे टाकतात शंतनू मोघे, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “एकवेळ बायका…”
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचवणारे कलाकार म्हणजे शंतनू मोघे. त्यांनी साकारलेल्या महाराजांच्या भूमिकेचं ...