“आता आईची काळजी घ्यायची आहे आणि…”, वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली मलायका अरोरा, म्हणाली, “वडिलांसाठी…”
दोन महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका आरोराच्या वडिलांचे निधन झाले. राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर ...