अंथरुणाला खिळलेल्या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला सचिन पिळगांवकरांना भेटायची इच्छा, अभिनेता घरी पोहोचला अन्…; म्हणाले, “मी भेटलो पण…”
हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे ज्युनिअर महमूद. त्यांनी आपल्या अभिनयातून ९०च्या दशकापर्यंतचा काळ चांगलाच गाजवला. पण सध्या ...