रंगभूमीवर रंगणार ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग; एका नाटकात शरद पोंक्षे तर दुसऱ्या नाटकात ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत
निर्मितीनंतर पहिल्याच प्रयोगासाठी मिळालेला नकार, त्यानंतर काही वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रंगभूमीवर निवडक प्रयोगाची संधी आणि पुन्हा वादविवादात अडकल्यानंतर थांबवलेलं नाटक म्हणजे ...