पारंपरिक पंजाबी सूट, हातात लाल चुडा, काळा चष्मा आणि…; तापसी पन्नूचा लग्नातील व्हिडीओ समोर, नाचत मंडपात एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तापसी पन्नू हीने बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉयफ्रेंड ...