प्रसाद जवादे-अमृता देशमुखच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीच्या ज्वेलरी डिझाईनने वेधलं लक्ष
मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडक्या कपलच्या घरात सध्या लगीनघाई सुरु झाली आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकणारं जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...