रवी जाधव यांचा भाऊ अजूनही चालवतो रिक्षा, भावाबाबत बोलताना दिग्दर्शकाचे डोळे पाणावले, म्हणाले, “मला झोप लागत नाही कारण…”
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘नटरंग’, ‘टाईमपास’ किंवा ‘न्यूड’ असो यांसारखे विविध चित्रपट साकारत दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा ...