Nitin Desai Funeral : नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी मराठी कलाकारांची गर्दी, आमिर खानचीही हजेरी, पण इतर बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ?
Nitin Desai Funeral Update : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने ...