शिवानी सोनार व अंबर गणपुळेचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूक व हिरव्या साडीमध्ये नटली नवरी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजे अभिनेता अंबर गणपुळे व अभिनेत्री शिवानी सोनार. ...