Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले मराठी कलाकार, व्हिडीओ व्हायरल
यंदा सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. सगळेच बांधव गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळी तसेच नेते मंडळींकडे ...