Video : सर्वसामान्यांच्या रांगेत उभं राहत ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुकाचा वर्षाव
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूडमधील कलाकार मंडळी अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे. ...