वाढतं वय, लूकमुळे बॉलिवूडमध्ये मनिषा कोइरालाला टोमणे, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “म्हातारी म्हणून हिणवतात…”
बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला ही ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम ...