“मराठीची अवस्था बिकट…”, ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहायला थिएटरमध्ये फक्त पाच प्रेक्षक, मनसेचे अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, “प्रेक्षक मिळत नसतील तर…”
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘आत्मपॅम्फ्लेट’. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित हा चित्रपट ...