भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीची गौतम बुद्धांच्या प्रवासाशी तुलना, म्हणाली, “माझ्या आध्यात्मिक मार्गावर…”
९०च्या दशकात बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी २४ वर्षांनी भारतात परतली आहे. भारतात येताच तिने खास व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती ...