दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी कलाकारांवर केले घाणेरडे आरोप, मोहनलाल म्हणाले, “बदनाम करु नका आणि…”
सध्या मल्याळम चित्रपटसृष्टीमधून धक्कादायक खुलासे होत आहेत. अनेक अभिनेत्यांवर व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या सगळ्यामध्ये ...