“आपल्याच लोकांशी आपला लढा”, दमदार डायलॉगबाजी असलेला ‘आम्ही जरांगे’चा ट्रेलर प्रदर्शित, सुबोध भावे, प्रसाद ओकचीही दिसली झलक
मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगेंनी अनेकदा आवाज उठवला आहे ...