‘माहेरची साडी’च्या रिमेकमध्ये कोणती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारेल मुख्य भूमिका?, अलका कुबल म्हणाल्या, “सोनाली, मुक्ता, अमृता या…”
अलका कुबल यांची ‘माहरेची साडी’ हा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ ...