“सत्यशोधक” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मोशन पोस्टरचे अनावरण
सध्याच्या परिस्थती अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतात. आपल्या मराठी मातीत मिसळल्या अनेक समाजसुधारकांवर चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटांमधून समाज ...