पोरीनं मन जिंकलं! पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, म्हणाली, “खूप इच्छा होती की…”
मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणबरोबर तिने लग्न केले आणि त्यानंतर लगेचच टी ...