परदेशी स्थित माधुरी दीक्षित भारतात का परतली?, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “आई-वडिलांचं वय झालं होतं आणि…”
Madhuri Dixit : मनोरंजन क्षेत्रात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं घेतलं जातं. अभिनय, सौंदर्य, नृत्य यामुळे तिने चाहत्यांच्या मनात ...