“मला दैवी देणगी आहे”, निगेटिव्हिटी घरी घेऊन जाण्याबाबत माधवी निमकर स्पष्टच बोलली, म्हणाली, “त्याचा चेहरा बघितल्यावर…”
Madhavi Nimkar : कलाविश्वात अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर नकारात्मक भूमिका साकारत मनोरंजनविश्व गाजवलं आहे. खलनायकाच्या भूमिकांसाठी त्यांना ...

