मीरा जगन्नाथनंतर आणखी एका कलाकाराचा ‘ठरलं तर मग’ मालिकेला रामराम, नव्या अभिनेत्याची एण्ट्री
मराठी मालिका विश्वातील नवनवीन कथा आणि त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांच्या नेहमी पसंतीस पडत असतात. मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्टमुळेच टीआरपीच्या शर्यतीत मालिकांमध्ये नेहमीच ...