‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली लाखो रुपयांची महागडी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमच्या कुटुंबात…”
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांकडून बरंच प्रेम मिळत आहेत. या मालिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ...